Hernia Blogs in Marathi

हर्निया मेष च्या फसव्या जाहिरातीपासून सावधान !!

गेली १-२ वर्षापासून आपण  हर्नियाच्या ऑपरेशन  बद्दल  बऱ्याच बातम्या किंवा जाहिराती वर्तमानपत्रातून  वाचत  आहोत. हर्निया हा बेंबीचा किंवा जान्घेचा असू शकतो. त्यावर ऑपरेशन  हाच एकमेव  उपचार आहे. आणि ऑपरेशन चा त्रास  व पैसा खर्च करूनही पूर्ण  बरे होण्याची खात्री नाही. परत  हर्निया झाल्यास होणारा त्रास फक्त  रुग्णच जणू शकतो. म्हणूनच  बरेच रुग्ण अशा फसव्या जाहिरातीला बळी पडतात. या प्रकारच्या जाहिराती फक्त पुण्यात किंवा भारतातच होतात असे नाही तर त्या विकसनशील परदेशातसुद्धा होतात. अशा जाहिरातींना बळी न  पडण्याचे आवाहन पुण्यातील  सुप्रसिद्ध व अंतरराष्ट्रीय कीर्तीचे हर्निया तज्ञ डॉक्टर देसरडा यांनी केले आहे. 

युरोप मध्ये खेलाडूकारिता वेगळे तंत्र वापरून ऑपरेशन करणे, चीन मध्ये बारीक छिद्रातून प्याच लावणे यापासून ते भारतात हर्नियाची पिशवी उलटी करून शीवणे किंवा प्रोलीन हर्निया सिस्टीम ला अत्याधुनिक ३ डी जाळी शिवून ऑपरेशन केले जाते असे म्हणणे किंवा ही जाळी स्नायूला घट्ट चिकटून बसते असे जाहिरातीत सांगणे असे सर्व प्रकार चालतात. अशी अर्धसत्य माहिती देवून रुग्णांना आकर्षित केले जाते. युरोपमधील स्पोर्ट्स हर्निया असो कि चीनमधील प्याच असो कि ३ डी जाळी असो कि दुर्बिणीतून केली जाणारी शस्त्रक्रिया असो. या सर्वात मेष किंवा जाळी शिवूनच ऑपरेशन केले जाते. जशी साबण किंवा शाम्पू यांची वेगवेगळ्या प्रकाराने जाहिरात केली जाते तशीच जाहिरात कंपन्या  त्यांच्या मेष किंवा जाळी बद्दलही करीत असतात. बारीक छीद्राची, मोठ्या छीद्राची, जड वजनाची, हलक्या वजनाची, फुलाचा आकार असणारी किंवा ३ डी जाळी असे अनेक (जवळ जवळ ७००-८००) प्रकार या कंपन्यानी मार्केट मध्ये आणलेली आहेत. उद्देश एकच कि त्यांच्या जाळीचा खप वाढवा आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा. मग रुग्णाचे काहीही बरेवाईट झाले तरी ते चालते. 

अमेरिकेत या कंपन्या विरुद्ध एफ डि कडे अनेक दावे प्रलंबित आहेत. यावरून याची व्याप्ती किती मोठी आहे याची आपणास कल्पना येवू शकते. असे अनेक दावे का दाखल झालेले आहेत असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. त्याचे कारण म्हणजे ही मेष किंवा जाळी हा एक मच्छरदाणी च्या कपड्या सारखा जाळीदार कपड्याचा तुकडा आहे. साहजिकच हा कपड्याचा तुकडा मग तो कोणत्याही आकाराचा किंवा प्रकारचा असला तरीही तो पोटात शिवल्यानंतर त्याचे दुष्परिणाम संभवनारच . त्याच जागी परत हर्निया होणे, दुखत राहणे, सेप्टिक होणे, वृषण काढावे लागणे, मुले होणे असे अनेक दुष्परिणाम सिद्ध झालेले आहेत. आणि माझ्या यापूर्वीच्या अनेक लेखात मी म्हटले आहे की, जर यापैकी काहीही झाले तरी रुग्णाच्या आयुष्याला ग्रहण लागते. वारंवार औषधोपचार करूनही तो बरा होत नाही. तज्ञाकडे जावून दुसरे ऑपरेशन करावे लागते तरी पूर्ण बरे होण्याची खात्री नसते. याचे कारण म्हणजे मेष किंवा जाळी जेथे शिवली जाते तेथे ती वर म्हटल्या प्रमाणे स्नायूला घट्ट चिकटून बसत नाही तर ती स्नायुच खावून टाकते. टवटवीत गुलाबी स्नायू हा पांढरा कागदा सारखा होवून त्याची ताकद  नष्ट होते. 

साहजिकच  प्रश्न  निर्माण होतोकी मग  रुग्णाने काय करावे? मेष किंवा जाळी विरहित ऑपरेशन आहे काय? ते खरेच चांगले आहे काय? कारण  मेष किंवा जाळी टाकून ऑपरेशन  करण्याची पद्धत  येण्यापूर्वीही बिगर मेशने ऑपरेशन केले जात असे. उदा. ब्यासीनी किंवा शोल्डीस  पद्धतीने ऑपरेशन केले जात असे. पण त्यांचेही रिझल्ट चांगले नसल्यानेच  मेष ऑपरेशन अस्तित्वात आले होते. पण आता असेही सिद्ध झाले आहेकी याने सुद्धा फारसा काही फरक  पडलेला नाही मग  रुग्णाने काय करावे कुठे जावे? होय. याला उत्तर आहे. याला आता चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे"देसरडा रिपेअर” या नव्याने विकसित केलेल्या मेशविरहित शस्त्रक्रियेच्या पद्धतीत हर्नियाच्या छिद्रावर मेशऐवजी त्या जागेजवळील भक्कम स्नायूची पट्टी शिवली जाते. त्या मुळे हर्नियाच्या छिद्राला लगेच शस्त्रक्रिया झाल्याबरोबर भक्कम आधार मिळतो. आणि म्हणूनच रुग्णास शस्त्रक्रियेनंतर लगेच सर्व हालचाल करण्यास परवानगी दिली जाते. शस्त्र क्रिया झाल्यानंतर रुग्ण काही तासांतच स्वतः उठून बाथरूमला जातो व दुसऱ्या दिवसी सगळीकडे मुक्तपणे फिरतो किंवा सामान घेऊन प्रवासही करतो. परदेशांहून येणारे रुग्ण तिसऱ्या दिवशी त्यांचे सामान घेऊन २०-२२ तासांचा विमान प्रवास करून घरी सुखरूप जातात. उठणे, बसणे, जिना चढणे, वजन उचलणे किंवा खाण्या-पिण्याचे कसलेही बंधन नसते. या "डॉ. देसरडा रिपेअर' शस्त्रक्रियेमध्ये मेश (जाळी) सारखी कोणतीही फॉरिन बॉडी वापरत नसल्याने उद्‌भवणाऱ्या धोक्‍यापासून ही शस्त्रक्रिया मुक्त असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास परत त्याच जागी हर्निया (रिकरन्स) होण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे.
डॉ. एम. पी. देसरडा, पुणे Tel: 9373322178 EMAIL: desarda@hotmail.com  WEBSITE:
www.desarda.com  

हर्निया चे नवीन तंत्र भारतातून आता जर्मनीत


भारतात विकसित केलेले हर्निया च्या ऑपरेशन चे नवीन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देवून युरोप आणि इतर पाश्चात्य देशातील जवळ जवळ ५०० शाल्यचिकित्सकांना जांघेतील हर्निया आजारावरील संशोधनाची माहिती देण्या करिता व संबोधन करण्या करिता  डॉ. देसरडा जाणार आहेत. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे २५ आणि २६ जानेवारी रोजी आयोजित कलेल्या अंतर राष्ट्रीय परिषदेचे फ्याकल्टी म्हणून त्यांना आमंत्रित केले गेले आहे. जांघेतील हर्निया वर संशोधन करणारे जग भरातील शास्त्रज्ञ या महत्वाच्या परिषदेत येवून आपले शोधनिबंध सादर करीत असतात.

हर्निया आजाराची सर्वात मोठी डोकेदुखी ही आहेकी ऑपरेशन करूनही तो त्याच जागी परत होऊ शकतो. व तसे झाल्यास रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. सध्या प्रचलित असलेल्या ऑपरेशन मध्ये हर्नियाच्या छिद्रावर मेष किंवा जाळीचे ठिगळ शिवले जाते. हि मेष किंवा जाळी जी पोटात ऑपरेशन दरम्यान शिवली जाते ती सर्व द्रुष्टीने शरीराला सुरक्षित नसते कारण हि मेष किंवा जाळी हा साधा कृत्रिम धाग्यापासून बनवलेला कपड्याचा तुकडा असतो. साहजिकच कपड्याचा तुकडा पोटात शिवल्याने होणारे सर्व दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात. हर्निया त्याच जागी परत होणे, सेप्टिक होणे, दुखत राहणे, वृषण कोश काढावे लागण्याची वेळ येणे, मायग्रेषण, रिजेक्शन, पेर्फोरेशन, असे अनेक त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात. या मेष मुळे त्या जागेवरील सुद्रुड गुलाबी स्नायू ची ताकद संपून तो कायमचा पांढरा पातळ कागदा सारखा होतो. या सर्व कारणामुळे हर्नियाचे ऑपरेशन कोणत्याही कारणास्तव परत करण्याची वेळ आल्यास हे परतचे ऑपरेशन मोठे कटकटीचे होवून बसते आणि तरी पण रुग्ण पूर्ण बरा होण्याची शाश्वती नसते आणि येथून दुष्ट चक्र सुरु होवून रुग्णाच्या आयुष्याला ग्रहण लागते. असे असून सुध्धा काही डॉक्टर भारी जाली, ३डी जाली अश्या प्रकारच्या जाहिराती देवून व रुग्णांना आकर्षित करून आपला फायदा करण्याचा उद्योग करीत असतात. तरी रुग्णांनी अश्या फसव्या जाहिराती पासून सावध राहावे असे आवाहन डॉ. देसरडा यांनी केले आहे. मेष किंवा जाळी तयार करणाऱ्या कंपन्यांना यात प्रचंड फायदा होत असल्याने त्याचा खप वाढवण्याचा प्रयत्न सदर कंपन्या डॉक्टरांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न सातत्याने करीतच असतात.

या सर्व कारणामुळे जगभर हर्निया आजारावर संशोधन गेली अनेक दशके चालूच आहेत. त्यात डॉ. देसरडा यांनी हर्निया वर मुलभूत संशोधन केलेले आहे. गेली १०० वर्षे पाश्चात्य डॉक्टरांनी लिहिलेली हर्निया का होतो याची सर्व तत्वे खोडून त्या जागी हर्निया होण्याचे मूळ कारण काय आहे व त्यावर आधारित हर्नियाचे नवीन ऑपरेशनची पद्धत  डॉ. देसरडा यांनी शोधून काढली आहे व त्याचे प्रात्यक्षिक देण्या करिताच त्यांना सदर परिषदेने आमंत्रित केले आहे. या ऑपरेशन मध्ये मेष न वापरता जवळीलच एक जिवंत आणि मजबूत स्नायूची पट्टी वापरली जाते. त्यामुळे रुग्ण पूर्ण आणि लवकर बरा होतो.हर्निया या आजारावर ऑपरेशन हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे कोणीही औषधाने किंवा व्यायाम करून अथवा योगाची आसने करून हा आजार बरा करण्याचा प्रयत्न करू नये व त्यात वेळ घालवू नये. आजार तर बरा होत नाहीच उलट तो वाढत मोठा होत जातो आणि गुंतागुंत होवून ऑपरेशन जास्त अवघड होत जाते. त्यामुळे दुखत नसल्याने हर्निया चा आजार अंगावर काढून तो मोठा होऊ देण्या पेक्षा त्याचे लवकर चांगल्या डॉक्टर कडे जावून ऑपरेशन करून घ्यावे असा सल्ला सर्वच चांगले डॉक्टर देत असतात."वैद्यकीय पाठ्य पुस्तके आता शिकविणार हर्निया ऑपरेशन चे भारतीय तंत्र" 

मेष विरहित हर्निया ऑपरेशन चे भारतात विकसित केलेले नवीन तंत्र अंतर राष्ट्रीय कीर्तीच्या "बेली आणि लोव, टेक्स्ट बुक ऑफ सर्जरी" या वैद्यकीय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१३ च्या २६ व्या एडिशन मध्ये हे "देसरडा रिपेअर" या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे इथून पुढे प्रत्तेक वैद्यकीय विध्यार्थी हे तंत्रज्ञान शिकू शकणार आहे.

हल्ली सर्व ठिकाणी सर्जन मेष शिवून हर्निया च्या ऑपरेशन चा सल्ला देतात. हि मेष सिंथेटिक धाग्यापासून बनवलेल्या कापडाचा तुकडा असल्याने त्याचे लगेच किंवा कालांतराने अनेक दुष्परिणाम संभवतात. हर्निया परत होणे,सेप्टिक होणे,त्या जागी दुखत राहणे,वृषण कोश काढावे लागणे ई फौरीन बॉडी चे धोके निर्माण होतात व असे झाल्यास रुग्णास बरयाच हाल अपेष्टा भोगाव्या लागतात.

म्हणून, पुण्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ. मोहन देसरडा यांनी संशोधन करून हर्निया वारंवार खोकला आल्याने किंवा ओझे उचलण्याचे काम केल्याने होत नाही हे सिद्ध केले व त्यावरील आधारित सर्व सिद्धांत बाद करून नवीन सिद्धांत मांडले व त्या वर आधारित नवीन ऑपरेशन चे तंत्र हि विकसित केले. हेच नवीन तंत्र देसरडा टेक्निक या नावाने वैद्यकीय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे. या टेक्निक मध्ये मेष सारखी फौरीन बॉडी हि लागत नाही व दुर्बीण हि लागत नाही. त्यामुळे या ऑपरेशन मध्ये कोणतेही धोके नसतात व रुग्ण लवकर आणि पूर्ण बरा होतो. Visit our website for more details. www.desarda.comहर्निया आजारावरील क्रांतिकारी मूळ संशोधन ! देसरडा यांनी दिले जुन्या थीअरी ला आव्हान !! 

डॉ. देसरडा यांनी इन्ग्वैणाल कनाल व हर्निया याबद्दल पुस्तकातून दिलेल्या मुलभूत माहितीस छेद देवून तो खोकला, वजन उचलणे किंवा इतर दिलेल्या तत्सम कारणाने होत नसून तो तेथील स्नायूमधील जन्मतः असलेल्या दोषामुळे होतो असे सिध्द करून त्याकरिता नवीन क्रांतिकारी ऑपरेशन तंत्र हि विकसित केले आहे. आज हे नवीन तंत्र "देसरडा रिपेर" नावाने जगभरात वापरले जात असून ते वैद्यकीय पाठ्यपुस्तकात देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे. नुकतेच इटली येथे झालेल्या हर्नियाच्या जागतिक परिषदेने डॉ. देसरडा यांना आमंत्रित गेस्ट स्पीकर म्हणून आमंत्रण देवून सन्मानित केले आहे. तसेच अटलास ऑफ जनरल सर्जरी या यु. के. मधील व पोलंड मधील इतर पुस्तकातून यावर धडे प्रकाशित झाले आहेत. डॉ. देसरडा यांनी हर्निया वर सखोल अभ्यास करून अनेक संशोधनपर प्रबंध अंतर राष्ट्रीय नियातकालीकेतून प्रसिध्द केले आहेत. आजपर्यंत यावर त्यांचे व जगातील इतर सर्जन यांचे मिळून एकूण १०० च्यावर प्रबंध निरनिराळ्या परिषदेत वाचले गेले किंवा नियातकालीकेतून प्रसिध्द झाले आहेत. 

गेली १-२ वर्षापासून आपण हर्नियाच्या ऑपरेशन बद्दल बऱ्याच बातम्या किंवा जाहिराती वर्तमानपत्रातून वाचत आहोत. हर्निया हा बेंबीचा किंवा जान्घेचा असू शकतो. त्यावर ऑपरेशन हाच एकमेव उपचार आहे. आणि ऑपरेशन चा त्रास व पैसा खर्च करूनही पूर्ण बरे होण्याची खात्री नाही. परत हर्निया झाल्यास होणारा त्रास फक्त रुग्णच जणू शकतो. म्हणूनच बरेच रुग्ण अशा फसव्या जाहिरातीला बळी पडतात. या प्रकारच्या जाहिराती फक्त पुण्यात किंवा भारतातच होतात असे नाही तर त्या विकसनशील परदेशातसुद्धा होतात. अशा जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन पुण्यातील सुप्रसिद्ध व अंतरराष्ट्रीय कीर्तीचे हर्निया तज्ञ डॉक्टर देसरडा यांनी केले आहे.


युरोप मध्ये खेलाडूकारिता वेगळे तंत्र वापरून ऑपरेशन करणे, चीन मध्ये बारीक छिद्रातून प्याच लावणे यापासून ते भारतात हर्नियाची पिशवी उलटी करून शीवणे किंवा प्रोलीन हर्निया सिस्टीम ला अत्याधुनिक ३ डी जाळी शिवून ऑपरेशन केले जाते असे म्हणणे किंवा ही जाळी स्नायूला घट्ट चिकटून बसते असे जाहिरातीत सांगणे असे सर्व प्रकार चालतात. अशी अर्धसत्य माहिती देवून रुग्णांना आकर्षित केले जाते. युरोपमधील स्पोर्ट्स हर्निया असो कि चीनमधील प्याच असो कि ३ डी जाळी असो कि दुर्बिणीतून केली जाणारी शस्त्रक्रिया असो. या सर्वात मेष किंवा जाळी शिवूनच ऑपरेशन केले जाते. जशी साबण किंवा शाम्पू यांची वेगवेगळ्या प्रकाराने जाहिरात केली जाते तशीच जाहिरात कंपन्या त्यांच्या मेष किंवा जाळी बद्दलही करीत असतात. बारीक छीद्राची, मोठ्या छीद्राची, जड वजनाची, हलक्या वजनाची, फुलाचा आकार असणारी किंवा ३ डी जाळी असे अनेक (जवळ जवळ ७००-८००) प्रकार या कंपन्यानी मार्केट मध्ये आणलेली आहेत. उद्देश एकच कि त्यांच्या जाळीचा खप वाढवा आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा. मग रुग्णाचे काहीही बरेवाईट झाले तरी ते चालते.


अमेरिकेत या कंपन्या विरुद्ध एफ डि ए कडे अनेक दावे प्रलंबित आहेत. यावरून याची व्याप्ती किती मोठी आहे याची आपणास कल्पना येवू शकते. असे अनेक दावे का दाखल झालेले आहेत असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. त्याचे कारण म्हणजे ही मेष किंवा जाळी हा एक मच्छरदाणी च्या कपड्या सारखा जाळीदार कपड्याचा तुकडा आहे. साहजिकच हा कपड्याचा तुकडा मग तो कोणत्याही आकाराचा किंवा प्रकारचा असला तरीही तो पोटात शिवल्यानंतर त्याचे दुष्परिणाम संभवनारच . त्याच जागी परत हर्निया होणे, दुखत राहणे, सेप्टिक होणे, वृषण काढावे लागणे, मुले न होणे असे अनेक दुष्परिणाम सिद्ध झालेले आहेत. आणि माझ्या यापूर्वीच्या अनेक लेखात मी म्हटले आहे की, जर यापैकी काहीही झाले तरी रुग्णाच्या आयुष्याला ग्रहण लागते. वारंवार औषधोपचार करूनही तो बरा होत नाही. तज्ञाकडे जावून दुसरे ऑपरेशन करावे लागते तरी पूर्ण बरे होण्याची खात्री नसते. याचे कारण म्हणजे मेष किंवा जाळी जेथे शिवली जाते तेथे ती वर म्हटल्या प्रमाणे स्नायूला घट्ट चिकटून बसत नाही तर ती स्नायुच खावून टाकते. टवटवीत गुलाबी स्नायू हा पांढरा कागदा सारखा होवून त्याची ताकद नष्ट होते.


साहजिकच प्रश्न निर्माण होतोकी मग रुग्णाने काय करावे? मेष किंवा जाळी विरहित ऑपरेशन आहे काय? व ते खरेच चांगले आहे काय? कारण मेष किंवा जाळी टाकून ऑपरेशन करण्याची पद्धत येण्यापूर्वीही बिगर मेशने ऑपरेशन केले जात असे. उदा. ब्यासीनी किंवा शोल्डीस पद्धतीने ऑपरेशन केले जात असे. पण त्यांचेही रिझल्ट चांगले नसल्यानेच मेष ऑपरेशन अस्तित्वात आले होते. पण आता असेही सिद्ध झाले आहेकी याने सुद्धा फारसा काही फरक पडलेला नाही. मग रुग्णाने काय करावे कुठे जावे? होय. याला उत्तर आहे. याला आता चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे. "देसरडा रिपेअर” या नव्याने विकसित केलेल्या मेशविरहित शस्त्रक्रियेच्या पद्धतीत हर्नियाच्या छिद्रावर मेशऐवजी त्या जागेजवळील भक्कम स्नायूची पट्टी शिवली जाते. त्या मुळे हर्नियाच्या छिद्राला लगेच शस्त्रक्रिया झाल्याबरोबर भक्कम आधार मिळतो. आणि म्हणूनच रुग्णास शस्त्रक्रियेनंतर लगेच सर्व हालचाल करण्यास परवानगी दिली जाते. शस्त्र क्रिया झाल्यानंतर रुग्ण काही तासांतच स्वतः उठून बाथरूमला जातो व दुसऱ्या दिवसी सगळीकडे मुक्तपणे फिरतो किंवा सामान घेऊन प्रवासही करतो. परदेशांहून येणारे रुग्ण तिसऱ्या दिवशी त्यांचे सामान घेऊन २०-२२ तासांचा विमान प्रवास करून घरी सुखरूप जातात. उठणे, बसणे, जिना चढणे, वजन उचलणे किंवा खाण्या-पिण्याचे कसलेही बंधन नसते. या "डॉ. देसरडा रिपेअर' शस्त्रक्रियेमध्ये मेश (जाळी) सारखी कोणतीही फॉरिन बॉडी वापरत नसल्याने उद्‌भवणाऱ्या धोक्‍यापासून ही शस्त्रक्रिया मुक्त असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास परत त्याच जागी हर्निया (रिकरन्स) होण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे.

वैद्यकीय शास्त्रात डॉ मोहन देसरडा यांनी जेवढे योगदान दिलेले आहे तेवढेच किंवा त्यापेक्षाही जास्तीचे योगदान त्यांनी समाजसेवेसाठीही दिलेले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या देसरडा ट्रस्ट या न्यासाद्वारे अनेक स्तुतीपूर्ण उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा उपक्रम आहे "एस. एस. सी. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुरस्कार". हा पुरस्कार जास्तीत जास्त ग्रामीण भागातील शाळेसाठी दिला जातो. अशा जवळ जवळ १०० शाळे मध्ये या पुरस्काराचे वितरण दर वर्षी केले जाते. प्रत्येक शाळेसाठी एक मोठी आकर्षक ट्रौफी दिली जाते व त्या शाळेत दर वर्षी जो विद्यार्थी पहिला येतो त्यास छोटी ट्रौफी आणि शिष्यवृत्तीचा चेक दिला जातो. तसेच अनाथ, अपंग मुले मुली, विधवा अथवा परित्यक्त स्त्रिया अथवा गरजू व्यक्तीला योग्य ती मदत दिली जाते. व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर योग व मानसिक आणि शारीरिक आरोग्य यावर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. सदरचा न्यास हा सरकार मान्य असून त्यास ८० जी द्वारे दिली जाणारी इन्कम ट्याक्स ची सवलतही प्राप्त आहे.


डॉ. एम. पी. देसरडा, पुणे Tel: 9373322178 EMAIL: desarda@hotmail.com WEBSITE: www.desarda.com
Comments